मेढा नगरपंचायतीमध्ये कमळ फुलवण्यासाठी अपक्ष – राष्ट्रवादी- शिवसेना स्वतंत्र लढती…
मेढा(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्रस्थान असलेल्या मेढा नगरपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकीय महत्त्वकांक्षा दिसून आली. परंतु, प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये […]










