पत्रकारांच्या सुख-दुःखात साथ देणे हीच समूहाची ओळख – डॉ. विश्वासराव आरोटे…… दैनिक समर्थ गांवकरी मेळाव्यात मार्गदर्शन; संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यक्तींनाच व्यासपीठ देण्याचा संकल्प!
कोकमठाण : दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आयोजित संपादक, जिल्हा प्रतिनिधी व वार्ताहर मेळाव्यात संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या […]










