जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा; भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे झाले सामूहिक वाचन
ठाणे – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज, दि.२६ नोव्हेंबर, २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील […]










