काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यावर ठाम सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा – कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह
सुपने(प्रताप भणगे) : शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा पक्ष काँग्रेसच असल्याने हाताचं चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार असून तो जपण्याची आज […]








