९ मे कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी” निमित्त विशेष लेख “महामानव – कर्मवीर भाऊराव पाटील”
स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांची सत्ता आणि स्वातंत्र्य लढयासाठी जीवघेणा संघर्ष सुरु होता. यावेळी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ना परकीयांचे कार्य ना स्वकियांच्या […]









