कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतची ३१५४ झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा; खासदार वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे […]










