जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर विजय अंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली निवड
ठाणे (शांताराम गुडेकर) : नॅशनल यूथ गेम चैंपियनशिप २०२५ गोवा राज्यातील मडगाव या ठिकाणी श्री.हेमंत पवार( सचिव )यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच […]










