गणेश विसर्जनानंतर निर्मल महाविद्यालय कांदिवली यांचे समुद्रकिनारा स्वच्छता सफाई अभियान.
प्रतिनिधी – गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन निर्मल उच्च महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी […]










