ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धोम गावचे सुपुत्र सचिन कांबळे यांची सरपंचपदी नियुक्ती

प्रतिनिधी : धोम गावचे सुपुत्र, हसमुख आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेले श्री. सचिन कांबळे यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सचिन कांबळे यांचे नेतृत्व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. “लोकांच्या विश्वासाला न्याय देण्याची ही संधी आहे — ती प्रामाणिकपणे पार पाडावी,” अशीच अपेक्षा आणि विश्वास सर्व ग्रामस्थांना आहे. असा विश्वास मुंबई धारावीतील शाखाप्रमुख,ग्राहक संरक्षण कक्ष,धारावी विधानसभा संघटक किरण काळे यांनी व्यक्त केला असून श्री कांबळे यांचे पुन्हा एकदा आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आभार मानले आहेत.

श्री कांबळे यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांच्यावर मुंबईस्थित धोम वाशीय तसेच सामाजिक,राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top