ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

………..चला वृक्षारोपण करूया !


प्रतिनिधी :   बदलापूर एरंजाड इको फ्रेंडली लाईफ सेंटर येथे KC अभियांत्रिक कॉलेजच्या तरुणांसोबत २१ सप्टेंबर २०२४ रोजी बदलापूर येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक निसर्गरम्य अनुभव देण्याची संधी EFL निर्माण करत आहे. आज लावलेलं एक रोपट उद्या मोठे होऊन आपल्यालाच उपयोगी पडणार आहे. झाड हे निसर्गाने निर्माण केलेलं एक निस्वार्थी रूप आहे ते टिकवणे आता काळाची गरज आहे, खास करून तरुणांची. इको फ्रेंडली लाइफचे संस्थापक आणि पर्यावरण रक्षण चळवळीचे प्रणेते श्री. अशोक एन. जे. साहेब तसेच EFL चे सर्व समनवयक उपस्थित असणार आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल सकाळी ९.०० वाजता सर्व K.C.अभियांत्रिकी कॉलेजचे तरुण बदलापूर जवळील एरंजाड इको फ्रेंडली लाइफ सेंटरला पोहचतील. ९ ते १० इको फ्रेंडली लाईफ च्या कामाविषयी इंट्रोडक्शन होईल. १० ते १०.२५ श्री. अशोक एन. जे. यांचा सुसंवाद होईल. १०.२५ ते १२.३० वृक्षारोपण होईल. १२.३० ते १.३० जेवण होईल. २.०० ते ३.०० निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट आणि व्हिडीओज होईल. ३.०० वाजता समारोप करण्यात येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही इको फ्रेंडली लाईफच्या 9867181600 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Scroll to Top