ताज्या बातम्या
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीअवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमकशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपलाअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट‘प्रताप सरनाईक’ यांच्या निर्णयाला प्रवाशांचा कौल;कल्याण – मुरबाड मार्गावर एसटीची प्रवासीसंख्या दुपटीहून अधिक वाढली!

जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती

Lमुंबई (शांताराम गुडेकर ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री सहायता निधी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची राज्य कार्यकारिणी सदस्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते पत्र देऊन पदभार देण्यात आला.त्याप्रसंगी सह-कार्य अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माऊली धुळगुंडे,शाखाप्रमुख घोडबंदर सचिन जोईजोडे,अनंत सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top