ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

येळगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड, जिल्हा सातारा येथील येळगाव ग्रामपंचायतीला ग्रामविकास व पंचायत राज विभागात अमृत महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2022-23 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार माननीय केंद्रीय मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज विभाग), मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री, मा. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य, रोजगार हमी योजना मंत्री, तसेच मा. प्रधान सचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या गौरव सोहळ्यात मा. गटविकास अधिकारी, प्रताप पाटील साहेब (विस्तार अधिकारी – सांख्यिकी), बोलके साहेब, सरपंच अनुराधा सतीश माने मॅडम, तसेच ग्रामपंचायत अधिकारी धनंजय भास्कर कांबळे साहेब (येळगाव), पंचायत समिती कराडचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामांची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार येळगावसाठी अभिमानास्पद असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण आह


Scroll to Top