पुणे, दि २३: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. एसटी महामंडळाने बसचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात १६३ महिला चाल... Read more